महात्मा गांधी आणि पंचक्रोशी ते पंचखंड
गांधींचे ग्रामस्वराज्य मी गावात आणू शकत नाही, कारण माझ्या उक्ती व कृतीतील अंतर हे आहे. गांधीजींच्या चराच्या संडासाबद्दल मी बोलतो. सोनखताचे गोडवे गातो आणि मी मात्र फ्लशचा (एक वेळा दोन बादल्या जाईल असा) संडास वापरतो. गांधीजींचा आग्रह होता की, गावात निर्माण होतील अथवा पंचक्रोशीत तयार होतील त्याच वस्तूंचा वापर करावा. आता आमची वाटचाल पंचक्रोशीकडून पंचखंडाकडे चालली आहे.......